Chat GPT, DeepSeek विषयी केंद्र सरकारचा अलर्ट जारी
नवी दिल्ली : khabarbat News Network Alert on AI | सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मुक्त वापर होत आहे. शाळा-महाविद्यालयातील तरुणांपासून ते सरकारी कर्मचा-यांपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. अनेक प्रकल्पासाठी AI अॅपचा वापर वाढला आहे.Chat GPT, DEEP Seek या प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. मात्र मोदी सरकारने एआयचा वापर करणा-या कर्मचा-यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने…