Chhagan Bhujbal expressed that, if we don't continue with the scheme of 'Ladki bahin', dear sisters will beat us with sticks (Belan).

… तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील! असं छगन भुजबळ का म्हणाले?

  नाशिक। विशेष प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार आहेत. आज (बुधवार) छगन भुजबळांनी श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केला. येवल्यात बोलत असताना छगन भुजबळांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेसह अनेक मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. ‘हिंदू धर्मात विद्येची देवता सरस्वती पण मुलींना शिक्षण द्यायचं नाही. शौर्याची…

chagan bhujbal

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात…