The US government agreement of several big advisory companies, led by Tesla and X CEO Elon Musk, has either canceled or reduced. The most hit by this decision is to companies like Delite Accenture and IBM.

Tarrif War | ट्रम्प टॅरिफचा वरवंटा फिरला; २.८ लाख कर्मचा-यांवर गंडांतर

  वॉशिंग्टन : News Network राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. भारतात ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्राला टॅरिफचा फटका बसला आहे. टाटासारख्या कंपनीने जग्वार लँड रोव्हर ब्रँडच्या लक्झरी कार अमेरिकेत निर्यात करणे थांबवले आहे. याचा परिणाम देशातील नोक-यांवरही होणार आहे. पण, यातून खुद्द अमेरिकाही सुटलेला नाही. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निर्णयाचा…

Meta recently announced that it would lay off 5% of its underperforming employees, and is preparing to lay off 3,600 employees next week.

Meta Layoffs | ‘मेटा’तून ३,६०० कर्मचा-यांना डच्चू; ‘मशिन लर्निंग’ला संधी

सॅनफ्रान्सिस्को : News Network फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी Meta मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार आहे. वृत्तानुसार, सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पुढील आठवड्यात ३,६०० कर्मचा-यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. यामध्ये विविध देशातील कर्मचा-यांचा समावेश असणार आहे. मेटाने अलीकडेच कमी कामगिरी करणा-यांपैकी ५% टक्के कर्मचा-यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली…

Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

  विश्लेषण / श्रीपाद सबनीस कदाचित आता असेही म्हटले जाईल कि, गौतम अदानीच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या आर्थिक साम्राज्याला जणू दृष्ट (नजर) लागली; किंवा अदानी समूहाचा विस्तार लोकांना देखवला नाही. त्यामुळे या समूहाची पडझड सुरु झाली आहे. या आर्थिक दुखण्यावर काही मंडळींनी राजकीय उतारा एव्हाना सुचवला असेल, किंबहुना हा तोडगा करूनही झालेला असेल. मात्र, महिनाभरापासून अदानी…