माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे निधन

माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे निधन

व्हॅटिकन सिटी : माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे ३१ डिसेंबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. माजी पोप बेनेडिक्ट XVI यांनी २००५ ते २०१३ पर्यंत अपोस्टोलिक सी आयोजित केली होती. मात्र, २०१३ मध्ये काही कारणास्तव बेनिडिक्ट यांनी पोप पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून बेनिडिक्ट यांचा मुक्काम व्हॅटिकन गार्डन्समधील मेटर एक्लेसियामध्ये…