IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा

IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा

  मुंबई : khabarbat News Network आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ‘आयडीएफसी’ लिमिटेडचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. ‘आयडीएफसी’च्या प्रत्येक भागधारकाला १०० शेअर्सच्या बदल्यात ‘आयडीएफसी’ बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे ‘आयडीएफसी’ ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे. The merger of IDFC…

Central Bank Jobs  :  सेंट्रल बँकेत 3 हजार पदांसाठी भरती

Central Bank Jobs : सेंट्रल बँकेत 3 हजार पदांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकंदर ३ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांसाठी राबवली जात आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली…

Banking service : PNB Recruitment 2024

Banking service : PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट नोकरी करण्याची संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही Online पद्धतीने अर्ज करू शकता. पंजाब नॅशनल बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात आहे. 1 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी…