Bankers salary hike  :  बँक कर्मचाऱ्यांना मिळणार 17% पगारवाढ

Bankers salary hike : बँक कर्मचाऱ्यांना मिळणार 17% पगारवाढ

बँक कर्मचाऱ्यांना १७% पगारवाढ देणाऱ्या करारावर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधीमध्ये अंतीम शिक्कामोर्तब झाले. १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १० खाजगी आणि३ विदेशी बँकातील ७ लाख बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ही पगारवाढ लागू असेल. या पगारवाढीसाठी बँक व्यवस्थापनाला दरवर्षी १२,४४९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. याचवेळेस साडेसात लाख…

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या…