औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला…

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

१,५०० केंद्र प्रमुख, ३० हजार शिक्षकांची जूनमध्ये होणार नियुक्ती औरंगाबाद : महाराष्ट्रातील सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सेवा निवृत्त शिक्षक शाळेवर रुजू होतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १५ हजार पेक्षाही अधिक शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तथापि, जूनपासूनच ३० हजार…