Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या…