LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

  औरंगाबाद : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर २४ जानेवारी २०२३ रोजी Accounting fraud आणि Stock manipulation सह गंभीर आरोप केले. यानंतर अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला. LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८…