
GST ची दिवाळी गिफ्ट, फॅमिली बजेट ‘सेफ झोन’मध्ये; चैनीच्या वस्तू महागणार?
नवी दिल्ली : प्रतिनिधी GST कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. या बदलांमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून तंबाखू आणि इतर काही चैनीच्या वस्तूंवरील जीएसटी वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात या बदलांना अंतिम स्वरुप देण्यासाठी दोन दिवसांची बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २०१७ पासून देशात वस्तू व सेवा कर प्रणाली