khabarbat

Photo Gallery

Photo Gallery

Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar paid a goodwill visit to Prime Minister Narendra Modi along with his family.

Archana Patil Chakurkar | शिवराज पाटील चाकूरकरांची पंतप्रधानांसोबत तासभर चर्चा

नवी दिल्ली : khabarbat News Network माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्रुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. जवळपास तासभर झालेल्या या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीबाबत बोलताना डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, शिवराज पाटील

amruta fadanvis

Amruta Fadanvis | बंजारा कला रत्न… अमृता फडणवीस

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ‘बंजारा कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे

American car company Alef Aeronautics has released the first video of a flying car. This car looks like a fantasy James Bond car.

Flying Car | आता हवेत देखील चालेल कार…. पहा Video …

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेची कार कंपनी Alef Aeronautics ने आकाशात उडणा-या कारचा पहिला व्हिडीओ जारी केला. ही कार जेम्स बाँडच्या कारप्रमाणे फँटसी वाटते. कॅलिफोर्नियातील या कार निर्मिती कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक कारचा रस्त्यावर अन्य एका कारच्या वरुन उडतानाचा फुटेज जारी केला आहे. या कारला शहरात चालविण्यासाठी Run-way (धावपट्टी) ची गरज नाही. यासाठी व्हर्टिकल टेकऑफची त्याला सुविधा दिलेली

Shegaon | शेगावात भक्तीचा महाकुंभ

  शेगाव : khabarbat News Network येथे श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव आज (दि.२०) माघ वद्य सप्तमी रोजी श्री संस्थानच्या धार्मिक प्रथा-परंपरांनुसार मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांच्या मांदियाळीने मंदिर परिसर फुलून गेला होता. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीसाठी सानुग्रह

Federal Bank | फेडरल बॅन्केच्या निर्णयाने अब्जाधिशांच्या संपत्तीत घट

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. सलग तीन वेळा दर कमी केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, फेडच्या दरात कपात न करण्याच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही दिसून येत आहे. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंतच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. (federal bank) ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, यूएस

Mahavitaran will be reduced rates to Rs 5.87 per unit, while the rates for domestic consumers consuming 101 to 300 units will be reduced to Rs 11.82 per unit.

वीज होणार स्वस्त! महावितरणचा दर कपातीचा प्रस्ताव

khabarbat News Network मुंबई : कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती

On Tuesday, the Nifty fell to a 6-month low, with the index falling below 23,000 intra day. Nifty and Sensex fell by 1.5%.

Nifty | बँकिंग, आयटीमध्ये घसरण; ७ लाख कोटी रुपये पाण्यात

khabarbat News Network मुंबई : मंगळवारचा दिवस (२१ जानेवारी) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ‘अमंगळ’ ठरल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या दुस-या दिवशी बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (Nifty) निफ्टी ६ महिन्यांतील नीचांकी पातळीवर म्हणजे निर्देशांक (index) इंट्राडे २३,००० च्या खाली घसरला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये १.५% ची घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून

A new electric vehicle (EV) policy is coming into effect. The state transport department will announce the policy in the next three months, said state transport commissioner Vivek Bhimanwar.

Electric Vehicle | नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण तीन महिन्यात जाहीर होणार

मुंबई : khabarbat News Network राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अस्तित्वात येणार आहे. राज्य परिवहन विभागाकडून येत्या तीन महिन्यांत हे धोरण जाहीर करणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. अस्तित्वात असलेल्या धोरणाची मुदत ३० मार्चला संपणार आहे. त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण

Hindenberg

Hindenberg | अखेर हिंडेनबर्गचाच बाजार उठला; अदानीच्या शेअर्समध्ये ९ टक्के वाढ

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जगभरातील काही अब्जाधीशांचा बाजार उठवायला निघालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने स्वत:चाच गाशा गुंडाळला आहे. २०१७ ते २०२४ या कालावधीत या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अहवालांनी खळबळ उडवून दिली होती. या काळात गौतम अदानी, जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांसारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीश उद्योगपतींचे सर्वाधिक नुकसान झाले. जानेवारी २०२३ मध्ये अदानी समुहाच्या

अन्य बातम्या

Translate »