
वडिलांच्या CM पदासाठी मुलींची ‘होमपीच’वर तुफान बॅटिंग…
नागपूर : khabarbat News Network विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत आहे. त्याचबरोबर निकाल काय लागणार आणि मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. पण, काँग्रेस नेत्यांच्या मुलींनी त्यांचे वडिल मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पाठोपाठ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार