
Job : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरी, १,६४६ पदांसाठी भरती
रेल्वेने १,६४६ पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट rrcjapur.in द्वारे अर्जाचा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही भरती प्रकिया उत्तर-पश्चिम रेल्वेने शिकाऊ पदांसाठी राबवली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांना ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.