
Voronezh Radar | रशियन व्होरोनेझ रडार भारतासाठी ढाल ठरणार
khabarbat New Network नवी दिल्ली : ब्रह्मोस मिसाइल प्रोजेक्ट, एस-४०० मिसाइल डिफेन्स सिस्टीमनंतर भारताने आता रशियासोबत ४ अब्ज डॉलर्सचा नवीन करार केला आहे. या करारांतर्गत रशियाचे अत्याधुनिक व्होरोनेझ रडार भारतात तैनात केले जाणार आहेत. या अत्याधुनिक रडार यंत्रणेची रेंज तब्बल ८,००० किलोमीटर आहे. कर्नाटकात तैनात करणार : व्होरोनेझ हे अत्याधुनिक रडार सिस्टीम ८ हजार किलोमीटर