
एक पेंटिंग… ज्यामुळे घडला सीरियात सत्तापालट!
Special News Story सीरियात अखेर सत्तापालट झाला. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद देश सोडून रशियात पळून गेले आहेत. सीरियात लोकशाहीच्या स्थापनेसाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे रूपांतर गृहयुद्धात झाले आणि हजारो लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले. सीरियात या चळवळीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा एक नाव समोर येते ते म्हणजे मौविया स्यास्रेह. १४ वर्षांची मौविया स्यास्रेह ही तीच