
अमेरिकेत लाखभर भारतीय घुसखोर; सर्वाधिक गुजराती
नवी दिल्ली : News Network illigal immigrantes | अमेरिकी कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना ९० हजार ४१५ भारतीयांना अटक करण्यात आली. यापैकी ४३ हजार ७६४ लोकांना कॅनडाच्या बाजूने ओलांडताना आणि उर्वरित लोकांना मेक्सिकोमधून अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी निम्मे गुजरातचे आणि बरेच जण