
Russian Plane Crash | रशियात विमान कोसळले; ५ चिमुकल्यांसह ४३ ठार
ब्लागोवेश्चेन्स्क : News Network रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान चीनला लागून असलेल्या रशियातीलच अमूर प्रांतात जळत असलेल्या अवस्थेत आढळून आले. कॅबिन क्रू आणि पाच लहान मुलांसह ४३ प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. सगळ्यांचा मृत्यू झाल्याचे रशियातील वृत्तसंस्था ‘तास’ने म्हटले आहे. सैबेरियातील