
Kidney Auto Transplant : देशात प्रथमच पोटाखालील भागात केली किडनी ट्रान्सप्लांट!
khabarbat News Network नवी दिल्ली : दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी रेनो व्हॅस्कुलर हायपरटेन्शन नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या सात वर्षांच्या मुलावर यशस्वी ऑटोट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली आहे. तब्बल आठ तास चाललेल्या या कठीण शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी बाळाची खराब झालेली एक किडनी पोटाच्या खालच्या भागात प्रत्यारोपित केली. देशातील ही पहिली तर जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी