
हिमाचलमध्ये ६०० रस्ते बंद; पूर, २३०० ट्रान्सफॉर्मर ठप्प
कांगडा : News Network राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, राज्यात तीन दिवसांच्या हिमवृष्टीमुळे ६५० हून अधिक रस्ते आणि २३०० पेक्षाही अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात १० पेक्षाही अधिक वाहने वाहून गेली. चंबा आणि मनालीमध्येही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीरातील गुलमर्गमध्ये