
Relationship | मेहुणीशी संबंध अनैतिकच; बलात्कार म्हणू शकत नाही!
अलाहाबाद : News Network अलाहाबादमधील एका दाजी-मेहुणीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्यातील संबंध अनैतिक आहेत पण ते बलात्काराच्या श्रेणीत नाहीत, असे म्हणत दाजीला जामिन दिला आहे. नात्याने ही तरुणी मेहुणी लागते. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप दाजीवर ठेवण्यात आला होता. यावर कोर्टाने दोघांतील प्रेम संबंध अनैतिक जरी असले तरी हा लैंगिक शोषण