
BJP leaders meet Manoj Jarange | अंतरवालीत रंगतात मध्यरात्री ‘पॉलिट्रिक्स’
khabarbat News Network अंतरवाली (सराटी) : विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी, धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच भाजप नेत्यांच्या अंतरवाली सराटीत ये-जा आणि ऊठ-बस वाढल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राजकीय