
आंबेडकर का म्हणाले, संभाजीनगर नाव पुण्याला द्या; औरंगाबाद ‘जैसे थे’ ठेवा!
khabarbat News Network वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. परिणामी, भाजपची कोंडी झाली आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध आहे. पण यांनी कितीही जोर लावला तरी आम्ही नामांतर करणारच असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे