
पूजा खेडकरची खंडपीठात धाव
संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (संभाजीनगर) खंडपीठात धाव घेतली आहे. पूजा खेडकर गेल्या वर्षी वादात अडकली. बोगस कागदपत्रांआधारे प्रशासकीय पदाचा फायदा लाटल्याचा तिच्यावर ठपका ठेवण्यात आला. पुण्यात प्रशासनाकडे केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर ती प्रकाश झोतात आली. त्यानंतर ती आणि तिची आई पण पुढे वादात सापडली. बोगस प्रमाणपत्रा