khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली. पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येरवडा कारागृहातील जुने कैदी आणि नवीन कैदी एकमेकांसमोर आले आणि या दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. इतकेच नव्हे तर दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठूरायाची शासकीय महापुजा…

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठूरायाची शासकीय महापुजा केली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि त्याच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. या महापुजेच्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.

Higher education minister chandrakant patil submit education sub committe report to dharmendra pradhan

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  समितीचा अहवाल सादर

दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० संदर्भात दिल्ली येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या शैक्षणिक धोरणाचे महाराष्ट्रात अमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक  डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदलाच्या (टास्क फोर्स) शिफारशीच्या आधारावर विविध क्षेत्रांचा सूक्ष्म

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

मुंबई : महाराष्ट्रातून चार माेठे प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यात स्थलांतरीत झाले असताना आता टाटांचा महत्वाकांक्षी एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत हायजॅक केला गेला आहे. स्थानिकांना राेजगार संधी मिळत नाहीत, परिणामी राज्यात माेठ्या प्रमाणावर बेराेजगारी वाढत आहे. राज्य सरकार सतत गाफिल राहात असल्यामुळे आणि शिंदे सरकारवर उद्याेजकांचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे उद्याेगांचे स्थलांतर वाढत चालले आहे, अशी आगपाखड

अन्य बातम्या

Translate »