
Ram Sutar | महाराष्ट्र भूषण म्हणजे माझ्या कामाचा सन्मान : राम सुतार
नवी दिल्ली : प्रतिनिधी मी मुळ मराठी आहे, महाराष्ट्राचा आहे. काम करून दिल्लीत पोचलो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची बातमी ऐकल्यानंतर मला खुप आनंद झाला. केवळ मलाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला या गोष्टीचा आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाचा सन्मान आहे, गौरव आहे, असे मी समजतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. अगदी तरुण