
Archana Patil Chakurkar | शिवराज पाटील चाकूरकरांची पंतप्रधानांसोबत तासभर चर्चा
नवी दिल्ली : khabarbat News Network माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्रुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. जवळपास तासभर झालेल्या या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीबाबत बोलताना डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, शिवराज पाटील