
शाहरुख खान घेणार निवृत्ती? IIFA Awards 2024
अबूधाबी : वृत्तसंस्था बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (king khan) सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्याचा उत्साह कायम आहे. नुकतेच शाहरुख खानने अबूधाबीत पार पडलेल्या IIFA Awards 2024 सोहळ्याचे होस्टिंग केले. यावेळी शाहरूख (shahrukh khan) खानने निवृत्ती घेण्याविषयी विधान केले. होस्ट करताना शाहरुखने मस्करीत करण जोहरला उद्देशून म्हटले, महापुरुषांची सर्वात