
‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….
विश्लेषण । श्रीपाद सबनीस जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली? याची कारणमीमांसा सुरू झाली असून दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे…. भ्रष्टाचाराचे आरोप मागील पाच वर्षांत आम आदमी पक्षावर