Madhav Pattern : आणि… भाजपला ‘माधव’ आठवला!
विश्लेषण । श्रीपाद सबनीस विधानसभेतील ‘पानिपत’ टाळण्यासाठी ‘माधव’ पॅटर्नला उजाळा! सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे भाजप दीर्घकाळ राजकारण करत आहे. मात्र, २०१४ नंतर मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भाजपचा ‘माधव’ फॉर्म्युला मागे पडला होता. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला याचा फटका बसला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे दृश्य परिणाम पहायला मिळाले. त्यामुळेचा भाजपला आता विधानसभा निवडणुकीच्या