khabarbat

khabarbat logo

Join Us

कविता

कविता

अच्छे दिन…

अच्छे दिन… अच्छे दिन, अच्छे दिन असं काही बरं असतं का पोटात खड्डा अन् पाण्यात चंद्र कधी काही लाभतो का l दुभंगलेली मने,अन द्वेषाची ही धार प्रसवते क्षणोक्षणी त्या वैरी मनामधे अच्छे दिन, असं काही बरं असतं का l वाचाळ-वीर जोरात, अन् लाऊडस्पिकर गल्लोगल्ली त्या भोंग्यामध्ये तरी अच्छे दिन, असं काही बरं असतं का l

‘कविकट्टा’ मध्ये सुमिता सबनीस !

वर्धा : येथे सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी कुंभी (ता. सेलू, जि. परभणी) येथील प्राथमिक शिक्षिका सुमिता सबनीस-पाठक यांना साहित्य परिषदेने निमंत्रित केले होते. साहित्य परिषदेच्या कविकट्टा कार्यक्रमात त्यांनी ‘काहूर’ ही कविता सादर केली. साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

T20 World Cup 2022: सरावानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा टी20 सामना बघायला टीम इंडिया, समोर आले फोटो

T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला असून सरावासोबत टीम इंडिया एन्जॉय करतानाही दिसत आहे. Source

अधिक बातम्या

अन्य बातम्या

Translate »