Latur : देव आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का नाही : मनोज जरांगे

Latur : देव आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का नाही : मनोज जरांगे

khabarbat News Network   लातूर : देव जरी आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की उगाच भांडण वाढवू देऊ नका. मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे. जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे. धनगर समाजाच्या लोकांनी…

Do not decide the government of the relatives for the Maratha community. If the government takes this decision, the OBCs will suffer a lot, OBC leaders said.

Maratha Reservation Meeting : विरोधी पक्षांचा बहिष्कार, ‘सगेसोयरे’च्या निर्णयाला ओबीसींचा विरोध!

khabarbat News Network   मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या. “मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल”, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबावा,…

The BJP is now forced to revert to the 'Madhav' formula to increase OBC votes in the state four months before the assembly elections. 

Why BJP focus on ‘Madhav’ pattern…

  Political Analysis I Shripad Sabnis BJP has been doing politics on the basis of social engineering for a long time. However, after 2014, the focus shifted to the Maratha community. Therefore, BJP’s ‘Madhav’ formula was backward. BJP suffered this in 2024 elections. Its visible results were seen in the recently held Lok Sabha elections….

The BJP is now forced to revert to the 'Madhav' formula to increase OBC votes in the state four months before the assembly elections. 

Madhav Pattern : आणि… भाजपला ‘माधव’ आठवला!

  विश्लेषण । श्रीपाद सबनीस  विधानसभेतील ‘पानिपत’ टाळण्यासाठी ‘माधव’ पॅटर्नला उजाळा! सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे भाजप दीर्घकाळ राजकारण करत आहे. मात्र, २०१४ नंतर मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भाजपचा ‘माधव’ फॉर्म्युला मागे पडला होता. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला याचा फटका बसला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे दृश्य परिणाम पहायला मिळाले. त्यामुळेचा भाजपला आता विधानसभा निवडणुकीच्या…

It is the first time that the central government has admitted that the NEET paper was leaked and has told the Supreme Court that a case has been registered and the accused have been arrested.

NEET scam : नीट घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवार निलंबित

khabarbat News Network लातूर/धाराशिव : नीट घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवार यास प्रशासनाने अखेर निलंबित केले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआर येथे निदेशक पदावर कोनगुलवार कार्यरत असल्याचे सांगितले जाते. इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. It is the first time that the central government has admitted that the NEET paper was…

In Uttar Pradesh's Fatehpur, Vikas Dubey was bitten by a snake for the sixth time in a month and a half. This incident shook the local people along with the family of the young man.

Murderous Snake I खुनशी सापाने धरला काट… ६ वेळा दंश तरी विकास बचावला कसा ? वाचा…

फतेहपूर : साप बदला घेतात असे बोलले जाते, मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.  उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये विकास दुबे या तरुणाला दीड महिन्यात सहाव्यांदा साप चावला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबासह परिसरातील नागरिक हादरले. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहेत. विकास दुबे (२४) या तरुणाला दीड महिन्यात एक-दोनदा नव्हे तर सहा वेळा साप…

Ajit Pawar

Pandharpur : एक तरी वारी अनुभवावी, मुखी घ्यावे नाम पांडुरंगाचे

  तुच माझा विठ्ठल ..तुच माझा पाठीराखा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला भक्तीभावाने साद घातली.आज वारीत दंग होवुन चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख समृध्दीसाठी पवार यांनी साकडे घातले.  (khabarbat.com)

Maratha-OBC Reservation : सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं भाष्य

Maratha-OBC Reservation : सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं भाष्य

  khabarbat News Network संभाजीनगर : उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढा, मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटलांना बोलवा, लक्ष्मण हाकेंना बोलवा. त्यांना सांगा खरच आरक्षण मिळते का? त्यांच्या जीवाशी का खेळता? असे उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणाच्या संदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा. शिवसेना तुम्हाला आज…

A robot worker working in the city council of the South Korean city of Gumi has caused a stir after it suddenly shut down. There is talk that this robot committed suicide.

asimo civil robot : कामाच्या तणावामुळे दक्षिण कोरियातील पहिल्या सिव्हिक रोबोटची चक्क आत्महत्या!

गुमी : दक्षिण कोरियातील गुमी शहराच्या नगर परिषदेत काम करणारा रोबोट कर्मचारी अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे. या रोबोटने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत रोबोट कर्मचारी रुजू झाला होता. तो दररोज कागदपत्रांची वाहतूक करणे, शहराचा…

Chhatrapati Sambhajinagar's former BJP Deputy Mayor Raju Shinde has joined Shiv Sena's Uddhav Balasaheb Thackeray faction. In the presence of Shiv Sena chief Uddhav Thackeray, Raju Shinde tied Shiv Bandhan on his hands. Raju Shinde joined the Thackeray group at the Shiv Sankalp Mela organized at Chhatrapati Sambhajinagar. As many as 18 people, including Raju Shinde, joined the Thackeray group after leaving the BJP.

Shivsena : संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, राजू शिंदे ठाकरे गटात

khabarbat News Network संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात…