अंबाबाईच्या प्रभावळीला ४५ तोळे सोन्याची झळाळी!
कोल्हापूर : khabarbat News Network Gold rush to ambabai prabhaval : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाईला सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ अर्पण करण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे प्रभावळ सुपूर्द करण्यात आली. यासाठी ४५ तोळे वापरले…