MIM च्या दाव्यामुळे ‘मविआ’ अस्वस्थ; पहा कोणत्या जागा मागितल्या…

MIM च्या दाव्यामुळे ‘मविआ’ अस्वस्थ; पहा कोणत्या जागा मागितल्या…

  संभाजीनगर : khabarbat News Network MIM claims on 28 seats | महाविकास आघाडीत MIM ला सोबत घेण्यासाठी इम्तियाज जलील यांनी आघाडीतील दोन प्रमुख पक्षाला लेखी प्रस्ताव पाठवला. यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक आणि दोन ऑक्टोबर रोजी देखील जलील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे असे जलील यांनी…

Golden Owl | ३१ वर्ष फ्रान्समध्ये उत्खनन, अखेर सोन्याचे घुबड हाती !

Golden Owl | ३१ वर्ष फ्रान्समध्ये उत्खनन, अखेर सोन्याचे घुबड हाती !

  पॅरिस । News Network फ्रान्समध्ये मागच्या ३१ वर्षांपासून एका सोन्याच्या घुबडाचा शोध घेतला जात होता. त्या घुबडासाठी जागोजागी उत्खनन सुरू होतं. अखेर या घुबडाला जमिनीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. डिस्कॉर्ड फोरमवर मिशेल बेकर नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की, सोनेरी घुबडाला शोधून काढण्यात आलं आहे, अशी आम्ही अधिकृत घोषणा करतो. हे घुबड जमिनीतून खोदून…

Flying Train | विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत!

Flying Train | विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत!

  मुंबई । khabarbat News Network Pune-Mumbai within few minutes! अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ही बुलेट ट्रेन ३२० किलोमीटर वेगाने धावणार आहे. परंतु १,००० किलोमीटर वेगाने ट्रेन धावल्यास मुंबई ते नागपूर हे अंतर एका तासापेक्षा कमी वेळेत गाठले जाईल. अशी ट्रेन भारतात आली तर पुणे-मुंबई अंतर काही मिनिटांत पूर्ण करेल. चीनने…

Congress Rahul Gandhi | काँग्रेसचा फॉर्म्युला महाराष्ट्रात नेत्रदीपक कामगिरी करणार

Congress Rahul Gandhi | काँग्रेसचा फॉर्म्युला महाराष्ट्रात नेत्रदीपक कामगिरी करणार

  कोल्हापूर | khabarbat News Network Congress formula Will perform spectacularly : महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या नेतृत्वात राज्यात महायुती सत्ता टिकवण्यासाठी धडपडत आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. काँग्रेसने ज्या फॉर्म्युल्यावर…

शरद पवार यांची केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी

शरद पवार यांची केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी

  मुंबई : khabarbat News Network  Sharad Pawar ready to support central govt. | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे महत्वाचे विधान केले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार म्हणाले….

 ई-डिव्हाईस करणार मुख कर्करोगाचे निदान!

 ई-डिव्हाईस करणार मुख कर्करोगाचे निदान!

  कानपूर : khabarbat News Network  e-device will diagnose mouth cancer : भारतासह जगभरात मुख कर्करोग हा च्ािंतेचा विषय बनला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, २०२० मध्ये मुख कर्करोग झाल्यामुळे एकूण १,७७,७५७ लोकांनी आपला जीव गमावला. हा जागतिक स्तरावर १३ वा सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे, कारण येथील लोक मोठ्या संख्येने गुटखा…

गुगलच्या क्लाऊड सेंटरला Adani Green Energy

गुगलच्या क्लाऊड सेंटरला Adani Green Energy

  मुंबई : khabarbat News Network Adani will provide green energy to Google’s Cloud Center : देशातील सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन पॉवर आणि गुगल यांच्यात आज (३ ऑक्टोबर) ऐतिहासिक करार झाला. या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या ३० गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. कोणत्याही डेटासेंटरला…

‘X’ मुळे एलन मस्कला ३४ अब्ज डॉलर्सचा फटका

‘X’ मुळे एलन मस्कला ३४ अब्ज डॉलर्सचा फटका

  नवी दिल्ली । khabarbat News Network Elon Musk lost 34 billion dollars due to ‘X’ | लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलन मस्कने त्याचे नाव ‘एक्स’ असे ठेवले होते. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी मोठी रक्कम मोजली होती. ४४…

Ban on Durga Puja| बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मूर्तींची तोडफोड

Ban on Durga Puja| बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मूर्तींची तोडफोड

ढाक्का | News Network Ban on Durga Puja : सत्तांतरानंतर बांगलादेशमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून, येथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे. बंगालप्रमाणेच बांगलादेशी हिंदूही नवरात्रौत्सव आणि दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मात्र बांगलादेशात यावेळी दूर्जा पूजेवरून वाद सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना दुर्गा पूजेची परवानगी नाकारण्यात आली आहे….

Bomb Explosion at Japan Airport

जपानच्या विमानतळावर अमेरिकी बॉम्बस्फोट, ८७ उड्डाणे रद्द

  टोकियो | khabarbat News Network Bomb Explosion at Japan Airport : जपानमधील विमानतळावर एका अमेरिकी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे विमानतळाच्या टॅक्सी-वेवर मोठा खड्डा पडला. यामुळे येथे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. दक्षिण-पश्चिम जपानमधील मियाझाकी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला. सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की हा स्फोट ५००…