Amul milk in Europe | आता युरोपियन पिणार ‘अमुल’चं दूध!

Amul milk in Europe | आता युरोपियन पिणार ‘अमुल’चं दूध!

  आनंद : News Network  ‘अमूल’ आपल्या दुधाच्या ब्रॅँडचा जगभर झेंडा रोवत निघाला आहे. चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेपाठोपाठ आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होत आहे. वाचा हटके बातमी : मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी! भारतीय अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे…

Wild life experts have sighting of a lowland bird like the peacock at a height of 6,500 feet in Uttarakhand.

मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी!

डेहराडून । khabarbat News Network हिमालयातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने याचा पर्यावरणावर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला असून येथील जैवविविधता आता धोक्यात आली आहे. एरव्ही जमिनीवर आणि छोट्या झाडांवर राहणारा मोरासारख्या पक्षाने उत्तराखंडमध्ये ६,५०० फूट उंचीवर भरारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. Increasing human interference in the Himalayas has also started to adversely affect the environment…

टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला  संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

– २१ हजार कोटींची गुंतवणूक – जानेवारी २०२६ पासून उत्पादन सुरू होणार – ८००० प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष १० हजार रोजगार – दरवर्षी ४ लाख हायब्रिड, इलेक्ट्रीक कारचे उत्पादन संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७) बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या…

Inflation Control | जीवनावश्यक वस्तू, औषधे स्वस्त होणार!

Inflation Control | जीवनावश्यक वस्तू, औषधे स्वस्त होणार!

महागाई रोखण्यासाठी ‘जीएसटी’ कपात नवी दिल्ली । khabarbat News Network वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून औषधे आणि ट्रॅक्टर तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर ५% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सिमेंटसारख्या काही उत्पादनांवरील करात कोणताही बदल होणार नाही. सध्या ट्रॅक्टरवर त्यांच्या श्रेणीनुसार १२% किंवा २८% जीएसटी लागू आहे. ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी केल्यामुळे होणा-या…

India’s Space Force | अंतराळात भारतही बनविणार लष्करी तळ

India’s Space Force | अंतराळात भारतही बनविणार लष्करी तळ

  नवी दिल्ली । khabarbat News Network  चीनची वाढती अंतराळ शक्ती आणि अंतराळातील लष्करी आव्हाने पाहता भारत एक मजबूत एरोस्पेस शक्ती निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. भविष्यात हवाई दल ५२ नवीन उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हवाई दल इस्रो आणि डीआरडीओ सोबत काम करत आहे. In view of China’s growing space power and…

जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये दुफळी

जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये दुफळी

  बेंगळुरु । khabarbat News Network  Political row on caste census | मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जातनिहाय जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्येही या अहवालाच्या अंमलबजावणीबाबत मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसमध्येही जातनिहाय जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू असून परस्परविरोधी गट तयार झाले आहेत. जातनिहाय जनगणना शास्त्रोक्त पद्धतीने झाली नसल्याने त्या…

‘… चांगभलं’च्या गजराने ज्योतिबा डोंगर दुमदुमला!

‘… चांगभलं’च्या गजराने ज्योतिबा डोंगर दुमदुमला!

  कोल्हापूर : khabarbat News Network  ज्योतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविक येत आहेत. आज रविवार व चौथी माळ असल्याने गर्दीने डोंगर खचाखच भरला. ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमला. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परराज्यातील भाविकांच्या झुंडीच्या झुंडी डोंगरावर आल्या. यामध्ये महिला भाविकांची…

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

  नाशिक | khabarbat News Network  देशात १,३३७ रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी करण्याची कामे हाती घेतली आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी होत आहे. तसेच अजनी, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, हडपसर, इतवारी, जालना, लासलगाव, नांदगाव, खेडगाव (सोलापूर), हातकणंगले, ग्रँट रोड यासारख्या अनेक रेल्वे स्थानकांचे रेल्वे डिझाईन तयार झाले आहे….

‘मविआ’ला संधी मिळाल्यास आधी शिंदेंवर राग काढणार : मोदी

‘मविआ’ला संधी मिळाल्यास आधी शिंदेंवर राग काढणार : मोदी

  मुंबई । Khabarbat News Network  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना कशा बंद होतील? याची संधी महाविकास आघाडी पाहत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात केला. मुंबई अ‍ॅक्वालाईन मेट्रोचे उद्घाटन आणि ठाण्यातील विकास कामांचे मोदींच्या हस्ते भूमीपूजन पार पडले. या कार्यक्रमात मोदी बोलत होते. ठाण्याशी बाळासाहेब ठाकरेंना विशेष ओढ…

Hydrogen powered trains will soon run in India. The hydrogen train can be tested in the month of December itself. With this, India will join the ranks of Germany, France, Sweden and China.

Hydrogen Railway | भारतात लवकरच हायड्रोजन रेल्वे धावणार

  नवी दिल्ली : khabarbat News Network भारतात लवकरच हायड्रोजन संचालित रेल्वे धावणार आहे. डिसेंबर महिन्यातच हायड्रोजन रेल्वेचे परीक्षण होऊ शकते. यामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनच्या श्रेणीत सामील होणार आहे. भारतीय रेल्वे प्रथम ३५ रेल्वेगाड्यांचे संचालन करणार आहे. एका रेल्वेगाडीकरता ८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर याचे ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यास…