Latest News | भाजपचा सर्व्हे रिपोर्ट काय सांगतो? महायुतीला किती जागा?
मुंबई : khabarbat News Network भारतीय जनता पक्षाने संभाव्य निवडणूक निकालाविषयी (BJP survey) सर्व्हे करवून घेतला. त्यानुसार महायुतीला राज्यात १६५ जागा मिळतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. (Marathi News) या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला…