Congress leader in Punjab, Pratap Singh Bajwa, claimed that after the results of the Delhi Assembly elections, there could be a major upheaval in the Aam Aadmi Party in Punjab.

Punjab Political Crisis | पंजाबात ‘AAP’चे वासे फिरणार? भगवंत मान यांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल..!

  नवी दिल्ली : News Network Political drama in Punjab | पंजाबमधील काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी पंजाबात देखील ‘खेला’ होणार असल्यासंबंधीचे काही दावे केले आहेत. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान नजिकच्या भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा…

Meta recently announced that it would lay off 5% of its underperforming employees, and is preparing to lay off 3,600 employees next week.

Meta Layoffs | ‘मेटा’तून ३,६०० कर्मचा-यांना डच्चू; ‘मशिन लर्निंग’ला संधी

सॅनफ्रान्सिस्को : News Network फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी Meta मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार आहे. वृत्तानुसार, सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पुढील आठवड्यात ३,६०० कर्मचा-यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. यामध्ये विविध देशातील कर्मचा-यांचा समावेश असणार आहे. मेटाने अलीकडेच कमी कामगिरी करणा-यांपैकी ५% टक्के कर्मचा-यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली…

Mumbai Indians (MI Cep) Cape Town won the tournament for the first time, defeating Sunrisers Eastern by 76 runs.

T20 | अंबानीच्या मुंबई इंडियन्ससमोर काव्या मारनच्या सनरायझर्सचा ‘सूर्यास्त’!

जोहान्सबर्ग : News Network MI Cep – Sunrisers Eastern | दक्षिण आफ्रिकेतील टी-२० (T 20) लीग २०२५ च्या तिस-या हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघाने फायनल बाजी मारत पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. केपटाउनच्या संघासमोर (Kavya Maran) काव्या मारनच्या दोन वेळच्या चॅम्पियन संघाचा ‘सूर्यास्त’ झाल्याचा सीन पाहायला मिळाला. पहिल्या दोन हंगामात जेतेपद पटकवल्यानंतर काव्या मारनच्या मालकीच्या…

Sai Baba was a staunch Hindu. I have given proof of that. Sai Baba was a Hindu by birth and karma. Kalicharan Maharaj has said that Sai Baba was born in Hindu culture and tradition.

shirdi saibaba | मी प्रमाण दिलंय, शिर्डीचे साईबाबा हिंदूच; सर्व हिंदू एकमेकांचे सगे सोयरे : कालीचरण महाराज यांचा दावा

शिर्डी : khabarbat News Network देशभरातील कोट्यवधी भाविकांची श्रद्धा साईबाबांवर आहे. परंतु साईबाबा हिंदू होते की मुस्लीम होते? यावर काही वेळा वाद निर्माण केला जातो. वादग्रस्त वक्तव्य करण्यासंदर्भात प्रसिद्ध असलेले कालीचरण महाराज यांनी या विषयात उडी घेतली आहे. ते म्हणाले, साईबाबा मुसलमान होते. या प्रचार-प्रसाराला बळी न पडता साई बाबांची भक्ती करावी. साई बाबा कट्टर…

AAP

‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….

विश्लेषण । श्रीपाद सबनीस जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली? याची कारणमीमांसा सुरू झाली असून दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे…. भ्रष्टाचाराचे आरोप मागील पाच वर्षांत आम आदमी पक्षावर…

AAP is facing a crushing defeat in the Delhi Assembly elections. All the generals and ministers have become guards.

दिल्लीत ‘आप’चे दारुण पानिपत…! केजरीवाल, सिसोदिया गारद, आपच्या कार्यालयात शुकशुकाट

  नवी दिल्ली : khabarbat News Network दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव होताना दिसत आहे. सेनापती, मंत्री सारे गारद झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी मात्र विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव ‘आप’ला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयातील…

The Pakistan Cricket Board has appointed Hina Munawar, a female police officer, as the manager of the Pakistan team. This is exactly where the problem for the Pakistan players has arisen.

Hina Munawar | लेडी मॅनेजरमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा कोंडमारा

कराची : News Network Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकपदी (संचालन) पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket Board) बोर्डाने हिना मुन्नवर (Hina Munawar) महिला या पोलिस अधिका-याची निवड केली. नेमकी येथेच पाकिस्तानच्या खेळाडूंची अडचण झाली आहे. धार्मिक कारणांमुळे पुरुषांमध्ये स्त्रिया मिसळत नसल्याचे कारण देत खेळाडूंनी त्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान…

RBI has cut the repo rate by 0.25 percent after 5 years. This will make home loans, auto loans, personal loans and business loans cheaper. Apart from this, the EMI of the borrowers will also be reduced.

RBI repo rate | होम आणि कार लोन स्वस्त; कर्जदारांचा ‘ईएमआय’ घटला

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आयकरात मोठा दिलासा दिल्यानंतर मध्यमवर्गाला अजून एक मोठा सुखद धक्का मिळाला आहे. ‘आरबीआय’ने जवळपास ५ वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जे स्वस्त होणार आहेत. याशिवाय सध्या कर्जाचा डोईवर बोजा असणा-या कर्जदारांचा ‘ईएमआय’ पण कमी होणार आहे. त्याचा थेट…

Now the government is going to give good news in tolls as well. Union Road Transport Minister Nitin Gadkari has hinted about this.

Toll Tax | टोल मध्येही ‘गूड न्यूज’! नितीन गडकरी यांनी दिले संकेत

  नवी दिल्ली : khabarbat News Network Toll tax | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गाला दिलेला हा मोठा दिलासा आहे. त्यापाठोपाठ आता टोलमध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन (Nitin Gadkari) गडकरी यांनी…

Gold has made a big leap in the last two days. On the other hand, silver has made a jump again after a soft start. In some cities, gold has increased by Rs 800-1000. On the other hand, silver has increased by thousands per kg.

सोने लवकरच ९० हजाराच्या घरात; चांदी लाखाच्या उंब-यावर

मुंबई : प्रतिनिधी Gold made big leap| यावर्षीच्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. कर कपातीमुळे गेल्यावर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातु स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गेल्या दोन दिवसात सोन्याने मोठी मजल मारली. दुसरीकडे चांदीने नरमाईनंतर पु्न्हा झेप घेतली. काही शहरात तर सोने ८००-१००० रुपयांनी वधारले….