The new Income Tax Bill was introduced in the Lok Sabha on Thursday (February 13) by Finance Minister Nirmala Sitharaman. A proposal was also made to send the bill to a select committee of the Lok Sabha.

Income Tax Bill | नवीन आयकर विधयक लोकसभेत सादर!

  नवी दिल्ली : News Network New Income Tax Bill | गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू होती, ते नवीन आयकर विधेयक गुरुवारी (१३ फेब्रुवारी) लोकसभेत सादर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. हे विधेयक लोकसभेच्या निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. ही समिती पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपला अहवाल…

While investigating the Rs 26.92 crore scam, a fake GST invoice racket worth Rs 140 crore was also exposed.

GST fraud | २६ कोटीचा जीएसटी घोटाळा; आढळली १४० कोटीची चोरी

मुंबई/पुणे : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणात अधिका-यांनी २६.९२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याशी संबंधित जीएसटी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटच्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमधून मोठी माहिती समोर आली. २६.९२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करताना १४० कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस रॅकेटचाही…

Sunita Williams Could reture in another 720 hours.

Sunita Williams | सुनिता विल्यम्सची ३० दिवसांनी होणार घरवापसी!

सॅनफ्रान्सिस्को : News Network Sunita Williams | NASA या अंतराळ संस्थेनुसार, Space X आगामी अंतराळ मोहिमांसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावे, यासाठी हा बदल केला जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी दोन आठवड्याने कमी होणार आहे….

Chief Minister Chandrababu Naidu has announced 'Work from Home' for women from March 8. This decision is being discussed across the country.

WFH in Andhra Pradesh | महिला कर्मचा-यांना येत्या ८ मार्चपासून work from home

हैदराबाद : khabarbat News Network आंध्र प्रदेशमधील महिला कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला दिनापूर्वीच राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी महिलांसाठी work from home ची घोषणा केली आहे. या निर्णयाची राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. या घोषणेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे. मुख्यमंत्री…

Mahavikas Aghadi MPs protested against the central government over the soyabean issue, procurement has been suspended since February 4.

MP protest on soyabean issue | ‘मविआ’ खासदारांची संसद परिसरात सोयाबीनप्रश्नी निदर्शने

नवी दिल्ली : प्रतिनिधी Protest over soyabean issue | महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर आहे. ज्यांनी-ज्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले ला आहे, त्या सर्वांच्या सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी सोयाबीन खरेदीचा मुद्दा संसदेत मांडला. तसेच सोयाबीनच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनेही केली. शुन्य प्रहरात…

The investigation against the Adani Group is shrouded in doubt. Six US lawmakers have written to new Attorney General Pamela Bondi, demanding an investigation into the operation.

Adani Group | अदानी विरोधी कारवाई संशयास्पद; अमेरिकेतील ६ खासदारांची चौकशीची मागणी

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अदानी समूहाविरुद्ध करण्यात आलेली चौकशी संशयाच्या भोव-यात अडकली आहे. अमेरिकेच्या सहा खासदारांनी नवीन अ‍ॅटर्नी जनरल पामेला बोंडी यांना पत्र लिहून या कारवाईच्या चौकशीची मागणी केली आहे. खासदारांनी या प्रकरणाच्या पारदर्शक तपासावर भर दिला. लान्स गुडन, पॅट फॅलन, माईक हॅरिडोपोलोस, ब्रँडन गिल, विल्यम आर. टिमन्स…

The Supreme Court dismissed the petition, clarifying that only the state government can impose GST on online games and lotteries.

Lottery | लॉटरीवर राज्य सरकारच सर्व्हीस टॅक्स लावू शकते; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : khabarbat News Network Online Game, Lottery | ऑनलाइन गेम आणि लॉटरीवर जीएसटी लावण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. लॉटरीवर केवळ राज्य सरकारच कर लावू शकते. केंद्र सरकार त्यावर सर्व्हिस टॅक्स लावू शकत नाही, असे स्पष्ट करत (supreme court) सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. केंद्र सरकारला ऑनलाईन गेम आणि लॉटरीवर सर्व्हिस टॅक्स…

NDA | पहिल्यांदाच २१ राज्य, ९२ कोटी जनतेची ‘एनडीए’ला साथ!

NDA | पहिल्यांदाच २१ राज्य, ९२ कोटी जनतेची ‘एनडीए’ला साथ!

  Special Report दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय चेहरा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी १९ राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशात ‘एनडीए’ सरकारचे राज्य शासन आहे. २१ पैकी सहा राज्यात ‘एनडीए’च्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर १५ राज्यात भाजपाच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘एनडीए’कडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता…

90,415 Indians were arrested while trying to enter the United States illegally.

अमेरिकेत लाखभर भारतीय घुसखोर; सर्वाधिक गुजराती

नवी दिल्ली : News Network illigal immigrantes | अमेरिकी कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना ९० हजार ४१५ भारतीयांना अटक करण्यात आली. यापैकी ४३ हजार ७६४ लोकांना कॅनडाच्या बाजूने ओलांडताना आणि उर्वरित लोकांना मेक्सिकोमधून अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी निम्मे गुजरातचे आणि बरेच जण…