Congo Violence | कांगोची हिंसाचारात होरपळ; ९०० बळी, २९०० जखमी
गोमा : News Network Congo Violence | आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये (Rawanda) रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ (M23) या बंडखोरांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने सांगितले की, मागच्या आठवड्यात कांगो…