Seven people died during the Jallikattu festival. More than 400 people were injured in a single day during the bull-taming sport.

Jallikattu | जल्लीकट्टूमुळे ७ बळी; प्रेक्षकांसह ४०० जखमी

शिवगंगाई : News Network तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित जल्लीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीतून बैल पळवण्याच्या या खेळात एकाच दिवसात ४०० हून अधिक जण जखमी झाले. तामिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी कन्नम पोंगल दिवस होता. या दिवशी जल्लीकट्टू सर्वाधिक खेळला जातो. ७ लोकांव्यतिरिक्त पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई येथे २ बैलांचा मृत्यू झाला. ज्यांना जीव…

Income Tax has been revealed 90,000 salaried taxpayers working in the private sector have filed incorrect tax claims worth Rs 1,070 crore.

Income Tax | कर्मचा-यांकडून बनावट बिलाद्वारे १,०७० कोटींची करचोरी!

  नवी दिल्ली : khabarbat News Network आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात खोटे परतावा दावे करणा-या कर्मचा-यांबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणा-या ९०,००० पगारदार करदात्यांनी १,०७० कोटी रुपयांचे चुकीचे कर दावे केल्याचे उघड झालं आहे. सुमारे ९० हजार पगारदार कर्मचा-यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चुकीच्या कर कपातीच्या दाव्यांमधून १,०७० कोटी रुपये मिळवले…

A new electric vehicle (EV) policy is coming into effect. The state transport department will announce the policy in the next three months, said state transport commissioner Vivek Bhimanwar.
|

Electric Vehicle | नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण तीन महिन्यात जाहीर होणार

मुंबई : khabarbat News Network राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अस्तित्वात येणार आहे. राज्य परिवहन विभागाकडून येत्या तीन महिन्यांत हे धोरण जाहीर करणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. अस्तित्वात असलेल्या धोरणाची मुदत ३० मार्चला संपणार आहे. त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण…

Hindenberg
|

Hindenberg | अखेर हिंडेनबर्गचाच बाजार उठला; अदानीच्या शेअर्समध्ये ९ टक्के वाढ

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जगभरातील काही अब्जाधीशांचा बाजार उठवायला निघालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने स्वत:चाच गाशा गुंडाळला आहे. २०१७ ते २०२४ या कालावधीत या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अहवालांनी खळबळ उडवून दिली होती. या काळात गौतम अदानी, जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांसारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीश उद्योगपतींचे सर्वाधिक नुकसान झाले. जानेवारी २०२३ मध्ये अदानी समुहाच्या…

8th Pay Commission | ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगार २.८६ गुणांकाने वाढणार!

8th Pay Commission | ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी; पगार २.८६ गुणांकाने वाढणार!

  नवी दिल्ली : khabarbat News Network सध्या ७ व्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना पगार दिला जातो. दर दहा वर्षांनी सरकार वेतन आयोग लागू करते. देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता. त्याचा सरकारी कर्मचा-यांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्मचा-यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती. आता ८ व्या वेतन आयोगानुसार…

sharad pawar with Jayant Patil

NCP | शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांचा सत्तेतील सहभागासाठी दबाव

मुंबई : विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (शुक्रवारी) अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबतचा मुद्दा अनेकांनी मांडला. विशेष म्हणजे याबाबतही दोन मतप्रवाह असल्याची बाब समोर आली. सत्तेत सहभागी होण्यावरुन…

Climate change will reduce India's wheat and rice production by 6 to 10 percent, which will increase its inflation.
|

Wheat & Rice | गहू, तांदूळही महाग होणार; पाण्याची टंचाईही भासणार

  नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणा-या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या काळात पाणीटंचाईचा सामनाही करावा लागेल. किना-यावरील समुद्राचे पाणी अधिक उष्ण होत असून, त्यामुळे मासे खोल समुद्रात…

Los Angeles wildfire

Los Angeles wildfire | कॅलिफोर्नियात अग्नितांडव; आणीबाणी, ३ लाख बेघर

हॉलीवूड स्टार्सचे आलिशान बंगले बेचिराख लॉस एंजिलिस : वृत्तसंस्था अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. आगीमुळे आतापर्यंत ४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे ११०० इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून २८ हजार घरांचे नुकसान झाले आहे. आगीच्या वणव्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५० हजार…

Why L&T chairman asked that, What do you do sitting at home? How long can you look at your wife? How long can your wife look at you?

L&T | ‘एल अ‍ॅँड टी’चे अध्यक्ष म्हणाले, किती वेळ पत्नीला बघत बसणार?

नवी दिल्ली : khabarbat News Network बहुतेक देशात सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये ८ किंवा ९ तास काम करण्याची संस्कृती आहे. मात्र इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले तर जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत स्पर्धा करू शकू असे म्हटले होते. मात्र आता कामाच्या तासांबद्दल बोलताना लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे अध्यक्ष एस. एन….

ISRO has succeeded in growing yam seeds in microgravity through the POM-4 mission of its PSLV C-60.

Yam in micro gravity | अन् घेवडा अंतराळात अंकुरला!

  नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास रचण्यात यश मिळवले. यावेळी अंतराळात वनस्पती संगोपन आणि संवर्धनाचा विषय आहे. इस्रोने आपल्या पीएसएलव्ही सी-६० च्या पीओएम-४ मोहिमेद्वारे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये वालाचे (घेवडा) बियाणे वाढविण्यात यश मिळवले आहे. हा अनोखा प्रयोग म्हणजे विज्ञान विश्वातील एक मोठे पाऊल तर आहेच, पण भविष्यात अंतराळात मानवी…