On Tuesday, the Nifty fell to a 6-month low, with the index falling below 23,000 intra day. Nifty and Sensex fell by 1.5%.
|

Nifty | बँकिंग, आयटीमध्ये घसरण; ७ लाख कोटी रुपये पाण्यात

khabarbat News Network मुंबई : मंगळवारचा दिवस (२१ जानेवारी) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ‘अमंगळ’ ठरल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या दुस-या दिवशी बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (Nifty) निफ्टी ६ महिन्यांतील नीचांकी पातळीवर म्हणजे निर्देशांक (index) इंट्राडे २३,००० च्या खाली घसरला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये १.५% ची घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून…

Melania Trump's hat appeared to get in the way, when Donald Trump leaned in to kiss her. A round of applause broke out as he entered the Capitol for his swearing-in ceremony.

Awkward air kiss | हॅटमुळे ट्रम्पवर ‘एअर किस’ची नामुष्की! पहा व्हिडीओ…

वॉशिंग्टन डी.सी. : News Network Trump – Melania air kiss अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात दोघेही ‘एअर किस’ देताना दिसत आहेत. दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याच्या काही क्षण आधीच ही घटना घडली. खरे तर, जेडी व्हेन्स यांच्या जवळ उभे राहण्यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प…

The country's first electric water taxi will run in Mumbai. This taxi service will operate between Gateway of India and Jawaharlal Nehru Port Trust (JNPT).

e-water taxi | देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत!

  khabarbat News Network मुंबई : देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी (electric water taxi) मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. जेएनपीटी कर्मचा-यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (MDL) आणि जेएनपीटी (JNPT) यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून…

Delhi BJP promises KG to PG free education and Insurance.

Delhi BJP Promises | केजी टू पीजी मोफत; रिक्षा चालकांचा १० लाखांचा विमा

दिल्ली भाजपचे संकल्पपत्र जाहीर khabarbat News Network नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहिरनाम्याचा दुसरा भाग म्हणजेच संकल्प पत्र पार्ट २ जाहीर केले. अनुराग ठाकूर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपच्या संकल्प पत्र १ मध्ये महिलांवर लक्ष्य केंद्रीत केले गेले, तर संकल्प पत्र २ मध्ये इतर काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भाजप नेते…

पंतप्रधान मोदींचा पुतण्या भजनात तल्लीन….

पंतप्रधान मोदींचा पुतण्या भजनात तल्लीन….

https://x.com/mgvimal_12/status/1880896218026701138 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतण्या सचिन मोदी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात कबीराचे भजन गाण्यात तल्लीन झाला होता. त्यावेळी टिपलेला हा व्हिडीओ येथे पोस्ट …. केला आहे. सचिन मोदी हा ‘श्रीराम सखा मंडळ’ नावाच्या ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपचे अनेकजण कुंभमेळ्यात आले आहेत. हा ग्रुप दर शनिवारी अहमदाबाद आणि गांधीनगरमधील विविध ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी…

मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी : संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंचा इशारा

मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी : संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंचा इशारा

  संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये जन आक्रोश मोर्चे सुरू आहेत. आज (१९ जानेवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा देत धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा घणाघाती…

कडाक्याच्या गारठ्यात काश्मिरात वणवा; २ गावे खाक

कडाक्याच्या गारठ्यात काश्मिरात वणवा; २ गावे खाक

किश्तवाड : News Network अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील जंगलांमध्ये लागलेली आग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरली आहे. आता लॉस एंजेलिससारखी आग भारतातील काश्मीरमध्ये लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याचा गारठा असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड जिल्ह्यातील दोन गावे जळून खाक झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे सध्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमान उणे झालेले आहे. या परिसरात…

As many as 150 employees of Parli's thermal power station have been transferred. Due to this migration, the turnover in Parli market is going to get a big shock.

परळी औष्णिक केंद्रातील कर्मचा-यांचा स्थलांतरावर भर!

१५० कर्मचा-यांची बदली; गुन्हेगारीचा स्थानिक बाजारपेठेला धक्का बीड : विशेष प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी, राखेचे राजकारण अन् गुंडगिरीचे नवनवे प्रकरण समोर येत आहेत. अशातच राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचा-यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी थर्मल…

Tomorrow (January 19) a march has been organized in Chhatrapati Sambhajinagar in connection with Santosh Deshmukh's murder.

मराठा समाजाचा उद्या (19 Jan.) संभाजीनगरमध्ये मोर्चा

संभाजीनगर : प्रतिनिधी उद्या (दि. १९ जानेवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनोज जरांगे सहभागी होत आहेत. सर्वांनी उद्या या मोर्चाला उपस्थित रहा. कारण एका लेकीने हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा…

migrant boat

Migrant Boat Capsizes off Morocco, Claiming Lives of Dozens of Pakistanis

Islamabad : News Network In a heart-wrenching incident, a migrant boat en route to Spain capsized off the coast of Morocco, resulting in the tragic loss of numerous lives. Among the victims were over 40 Pakistani nationals plunging their families and the nation into mourning. The incident has once again brought to the forefront the…