Toll Tax मध्ये दुरूस्ती; ५० टक्के होणार कपात, जाणून घ्या कोणत्या मार्गावर मिळणार फायदा
नवी दिल्ली : प्रतिनिधी Toll Tax | राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये ५० टक्के कपात होणार असून वाहन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम असलेल्या मार्गांवर प्रवाशांकडून प्रति किलोमीटर १० पट टोल आकारला जात होता. यामागील उद्देश या महागड्या बांधकामांचा खर्च वसूल करणे होता. परंतु यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढत होता. परंतु हा नियम बदलला आहे….