Blood moon will be clearly visible in the open sky. People in countries where the blood moon will not be visible can watch it live online.

Blood Moon | १४ मार्चला दिसणार रक्तासारखा लाल चंद्र…!

वॉशिंग्टन : News Network पुढच्या महिन्यात एक अद्भूत घटना घडणार आहे. मार्च महिन्यात अशी घटना घडणार आहे की, ज्याची खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत. पुढच्या महिन्यात पूर्ण चंद्र ग्रहण लागणार आहे. पूर्ण चंद्र ग्रहणाला blood moon म्हटले जाते. २०२२ नंतर आता हे अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी पूर्ण चंद्र ग्रहण ८…

90% love marriages held in Bhatpore in Gujrat

Love Birds | महाराष्ट्राच्या शेजारी चक्क ‘लव्ह बर्ड्स’चं गाव, वाचा स्पेशल स्टोरी…

  सुरत : विशेष प्रतिनिधी गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण या गावातील…

The Canadian government has now changed the rules for citizens coming from abroad. This will affect students and those who have gone for work, especially Indians.

Canadian Visa | कॅनडाचा व्हिसा कधीही रद्द होणार! भारतीय नोकरदार, विद्यार्थ्यांना फटका

टोरॅँटो : News Network Canadian Visa | कॅनडा सरकारने आता बाहेरच्या देशातून येणा-या नागरिकांसाठी नियमात बदल केले आहेत. याचा परिणाम विद्यार्थी आणि नोकरीसाठी गेलेल्यांवर विशेषत: भारतीयांवर परिणाम होणार आहे. कॅनडाच्या नवीन नियमांनुसार, तेथील सीमा अधिकारी कधीही अभ्यास, काम किंवा पर्यटन व्हिसा घेतलेल्यांचा तात्पुरता निवास व्हिसा रद्द करू शकतात. नवीन नियमांनुसार, सीमा अधिका-यांचे अधिकार वाढविण्यात आले…

A woman employee was fired from her job for requesting work from home during her pregnancy. Taking serious note of the matter, the labor court has ordered the pregnant woman's company to pay compensation of about Rs 1 crore after she was fired.

Work From Home | गरोदरपणात वर्क फ्रॉम होम नाकारल्याने १ कोटीचा दंड

  बर्मिंगहॅम : News Network गरोदरपणात Work from Home मागितल्याने एका महिला कर्मचा-याला कामावरुनच काढून टाकल्याची घटना घडली. मात्र, हा निर्णय कंपनीच्या चांगलाच अंगलट आला आहे. कारण, या निर्णयाविरोधात महिलेने न्यायालयाने दार ठोठावले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कामगार न्यायालयाने गर्भवती महिलेच्या कंपनीला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर सुमारे १ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत….

Yogalates

Yogalates नक्की आहे तरी काय? का वाढतेय् क्रेझ… जाणून घ्या!

योगालेट्स हा योग आणि पिलाटेजचे एक Fusion combination आहे. पिलाटेच्या कोर स्ट्रेंथमध्ये योगातील Relax आणि Mindfulness यांचा संयोग होतो. योगालेट्स अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना त्यांचे शरीर लवचिक करायचे आहे. यामुळे Body balancing, Flexibility, Strength, Stability मध्ये मदत मिळते. सोबतच मानसिक स्पष्टता आणि आंतरिक शांतातही मिळते. Yogalates चे फायदे लवचिक शरीर – Yoga आणि…

American car company Alef Aeronautics has released the first video of a flying car. This car looks like a fantasy James Bond car.

Flying Car | आता हवेत देखील चालेल कार…. पहा Video …

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेची कार कंपनी Alef Aeronautics ने आकाशात उडणा-या कारचा पहिला व्हिडीओ जारी केला. ही कार जेम्स बाँडच्या कारप्रमाणे फँटसी वाटते. कॅलिफोर्नियातील या कार निर्मिती कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक कारचा रस्त्यावर अन्य एका कारच्या वरुन उडतानाचा फुटेज जारी केला आहे. या कारला शहरात चालविण्यासाठी Run-way (धावपट्टी) ची गरज नाही. यासाठी व्हर्टिकल टेकऑफची त्याला सुविधा दिलेली…

A meeting about Maratha Reservation issue was held in Kolhapur. As many as 42 Maratha organizations from the state participated in this meeting.

१० मागण्या, १० दिवसांची डेडलाईन… ४२ मराठा संघटना महायुतीला घाम फोडणार!

  कोल्हापूर : khabarbat News Network Maratha Reservation Issue | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. दुसरीकडे मराठा समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा…

Any employee who completes the age of 50 years will have his performance reviewed twice. This rule will be applicable to all government officers and employees.

Forced Retirement | सरकारी नोकरदारांसाठी पन्नाशी ठरली धोक्याची; आता सक्तीची निवृत्ती!

चंदिगड : khabarbat News Network Forced Retirement | अमेरिकेने सुमारे लाखभर सरकारी कर्मचा-यांना कामावरून कमी केल्याने खळबळ उडाली असतानाच आता हरियाणा सरकारने देखील अमेरिकेच्या धर्तीवर निर्णय घेतला आहे. यानुसार भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांना जबरदस्तीने सेवानिवृत्त केले जाणार आहे. याचप्रमाणे कोणताही कर्मचारी वयाची ५० वर्षे पूर्ण करेल त्याच्या कामाची दोनदा समिक्षा केली जाणार आहे. दुसरी…

Matriculation exams have started in Gaya district of Bihar. A strange incident has come to light at one of the centres. Out of 5,000 girls, only one boy is appearing for the exam.

Matriculation exams | ५००० मुलींच्या गराड्यात एकट्या मुलाची ‘परीक्षा’

गया : News Network 10th Exam | बिहारमधील गया जिल्ह्यात परीक्षा सुरू झाली आहे. त्यापैकी एका केंद्रावर अजब घटना समोर आली. ५००० मुलींमध्ये बसून एकटाच मुलगा परीक्षा देत आहे. रॉकी असे या मुलाचे नाव असून तो म्हणाला की, त्याला यामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं. परंतु वर्ष वाचवण्यासाठी अशा परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली. शेरघाटीचं एसएमजीएस कॉलेज…

Unsecured loans and speculative trading have raised tensions with the Reserve Bank of India. India's rapid digital economic expansion is increasing both opportunities and risks.

RBI टेन्शनमध्ये..! ट्रेडिंग, असुरक्षित कर्जाचे आर्थिक सुरक्षिततेला ग्रहण

मुंबई : विशेष प्रतिनिधी RBI Now in Tension | असुरक्षित कर्जे आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे टेन्शन वाढले आहे. भारताच्या वेगाने होत असलेल्या डिजिटल आर्थिक विस्तारामुळे संधी आणि जोखीम दोन्ही वाढत आहेत. या काळात वाढती असुरक्षित कर्जे आणि speculative trading मुळे नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अनियंत्रित कर्ज आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग व्यक्ती किंवा…