Fine tuning argument | गणिती फॉर्म्युल्याने सिद्ध केले देवाचे अस्तित्व!
हॉर्वर्ड : News Network Fine tuning argument | ‘देव आहे रे’ आणि ‘देव नाही रे’ या द्वंद्वातील अंतर एका संशोधनामुळे कमी होण्याची दाट शक्यता आहे. हॉर्वर्ड विद्यापीठातील खगोल, भौतिक शास्त्रज्ञ आणि एअरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी देवाचे अस्तित्व आहे, असा दावा केला आहे. देवाचे अस्तित्व मांडण्यासाठी त्यांनी एक गणिती सूत्र सुद्धा सुज्ञपणे मांडले…