Toll Tax | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, ‘समृद्धी’वर टोलमाफी! १ मे पासून अंमलबजावणी; १०० कोटीचा बोजा
मुंबई : News Network मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणा-या सर्व इलेक्ट्रिक (ev) वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. १ मे २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून सरकारकडून ‘महाराष्ट्र दिनाची’ भेट ठरणार आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १०० कोटींचा भार पडणार आहे. देशभरात…