In this examination, Tejaswi Deshpande from Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) secured 99th rank, while Archit Dongre from Pune stood first in the state and third in the country.

UPSC Result | संभाजीनगरला ‘तेजस्वी’ झळाळी! पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा, प्रयागराजची शक्ती पहिली

नवी दिल्ली : प्रतिनिधी यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा रॅँक पटकावला असून पुण्याच्या अर्चित डोंगरे राज्यात पहिला आणि देशात तिसरा ठरला. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. महत्त्वाची…

A marathon was recently held in Yizhuang. 20 robots ran alongside humans... the marathon was ultimately won by a human runner!

१२ हजार माणसांबरोबर धावले २० Humanoid Robots! माणूसच जेता, मानवी क्षमतांचे महत्व अबाधित राहणार

यिझुआंग : News Network Humanoid Marathon | चीनमधील बीजिंगच्या आग्नेय भागात असलेल्या यिझुआंगमध्ये नुकतीच एक मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनमध्ये माणसांबरोबर चक्क २० रोबोट्स (यंत्रमानव) धावले… आणि त्याहूनही महत्त्वाचं असं की, ही मॅरेथॉन अखेरीस जिंकली, ती हाडामासाच्या एका मानवी धावपटूनेच! यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या या Humanoid marathon…

A unique competition has been organized at the Hollywood Palladium in Los Angeles, USA. This is the world's first 'sperm race competition'.

जगातील आगळ्या-वेगळ्या पहिल्या sperm race चे लाईव्ह प्रसारण!

लॉस एंजिल्स : News Network अमेरिकेच्या लॉस एंजिल्सच्या हॉलीवूड पॅलेडीयममध्ये जगातल्या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांमध्ये घटत्या प्रजनन क्षमतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही sperm race आयोजित केली आहे. २० सेंटीमीटर्सच्या ट्रॅकवर दोन स्पर्म पेशींना धावताना डिजिटली दाखवले जाणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण केले जाणार असून सा-या जगाचे लक्ष याकडे लागले आहे. हे…

It has been decided to observe a blackout in Hyderabad on April 30 against the amended Waqf Act. A meeting of the Muslim Personal Law Board was held in this regard.

Blackout | वक्फ कायद्याच्या विरोधात हैदराबादमध्ये ब्लॅकआऊट

हैदराबाद : News  Network शनिवारी रात्री ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने हैदराबादेत एका सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याला ‘एआयएमआयएम’नेही पाठिंबा दिला. दरम्यान, ३० एप्रिल २०२५ रोजी ब्लॅकआउट निषेध करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॅकआऊट दरम्यान रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येतील. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय दारुस्सलाम येथे आयोजित वक्फ…

Royal Challengers Bangalore have jumped from fifth to third place in the points table with today's win, while Punjab Kings have slipped from third to fourth place.

RCB comeback | ‘आरसीबी’ने वचपा काढला; पंजाब ७ विकेटने पराभूत

मुल्लानपूर : News Network रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आजच्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून थेट तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. तर पंजाब किंग्सची तिस-या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. गुणतालिकेत आता पाच संघाचे १० गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची होणार आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आज (रविवारी) आमनेसामने आले…

Arsenic levels in rice may increase by 2050, potentially increasing cancer and health risks for people in Asian countries

आर्सेनिकची पातळी वाढल्यास भाताद्वारे कर्करोग बळावणार!

नवी दिल्ली : प्रतिनिधी हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भातामध्ये आर्सेनिकची पातळी वाढू शकते. त्यामुळे आशियाई देशांतील लोकांमध्ये कर्करोग आणि आरोग्यविषयक धोके वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साईडचे वाढते…

Public anger against Trump policies has erupted in America. Once again, thousands of protesters held rallies.

Protest Rally in America | ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने

  वॉशिंग्टन : News Network अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांच्याविरोधात आता अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी अमेरिकेत निषेध रॅली काढली, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध केला. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निदर्शनांपेक्षा…

The central government has purchased 3,40,000 tonnes of tur. Therefore, the price of tur pulses is likely to come down in the coming days.

Tur Pulses | ३,४०,००० टन तूर खरेदी; तूरडाळीच्या दरात होणार घसरण

  नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील तूर डाळीच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना (PSS) अंतर्गत या वर्षी आतापर्यंत ३,४०,००० टन तूर खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात तुरीच्या डाळीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत…

Meta CEO Mark Zuckerberg has expressed concern about Facebook's decline in cultural influence and its future opportunities.

facebook बंद होणार? ‘फ्रेंडिंग’ मॉडेल आता जुने झाले, मार्क झुकेरबर्ग चिंतेत!

सॅन्फ्रान्सिस्को : News Network facebook च्या सांस्कृतिक प्रभावात होणारी घट आणि त्याच्या भविष्यातील संधीबद्दल मेटाचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे. मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकला एका नवीन आणि आधुनिक दिशेने नेण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये ‘फ्रेंडिंग’ मॉडेलला मागे टाकून ‘फॉलोईंग’साठी अधिक जागा दिली जाऊ शकते. २०२२ च्या एप्रिलमध्ये झुकेरबर्ग आणि फेसबुकचे प्रमुख टॉम ऍलिसन…

The 24 toppers in the country include Ayush Ravi Chaudhary, Sanidhya Saraf, Vishad Jain from Maharashtra in JEE Mains.

JEE Main -2 Result | टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील तिघे; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

नवी दिल्ली : प्रतिनिधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शनिवारी (दि.१९) जेईई मेन २०२५ सत्र- २ चा निकाल जाहीर केला. JEE Main २०२५ सत्र-२ ची परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान एनटीएद्वारे घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची १८ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. आता जेईई मेन २०२५ सत्र २ चा निकाल NTA ने…