khabarbat

On the eve of Sharadiya Navratri festival on Wednesday, through the initiative of Karveer Niwasini Shree Ambabai Suvarna Palkhi Trust, Ambabai was offered a gold-plated Prabhawal. Today, it has come into effective use at the time of Ghatasthapana. For this, 450 grams of 24 carat gold was used.

Advertisement

अंबाबाईच्या प्रभावळीला ४५ तोळे सोन्याची झळाळी!

 

कोल्हापूर : khabarbat News Network
Gold rush to ambabai prabhaval : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाईला सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ अर्पण करण्यात आली.

भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे प्रभावळ सुपूर्द करण्यात आली. यासाठी ४५ तोळे वापरले असून त्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही प्रभावळ वापरात आली आहे. यासाठी २४ कॅरेटचे ४५० ग्रॅम म्हणजेच ४५ तोळे सोने वापरण्यात आले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »