khabarbat

Heavy rain has been going on in Pune since morning and Khadakwasla area in Bhor, Velha, Maval, Mulshi, Haveli talukas has been surrounded by flood. Army has been called to help the people.

Advertisement

Army called in Pune I महाराष्ट्रात मुसळधार; पुण्याला पुराचा वेढा, लष्कर तैनात

khabarbat News Network

Heavy rain has been going on in Pune since morning and Khadakwasla area in Bhor, Velha, Maval, Mulshi, Haveli talukas has been surrounded by flood. Army has been called to help the people.

Heavy rain has been going on in Pune since morning and Khadakwasla area in Bhor, Velha, Maval, Mulshi, Haveli talukas has been surrounded by flood. Army has been called to help the people.

पुणे । गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसराला पुराचा वेढा पडला आहे. जनतेच्या मदतीसाठी लष्करास पाचारण करण्यात आले आहे.

पुणे शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक कंपन्यांनी काम तूर्त स्थगित केले आहे. तसेच आयटी कंपन्यांनी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सुचवले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आहे. यामुळे नदीच्या बाजूला असणा-या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.

राधानगरी धरणातील पाणी पातळीही वाढली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पुण्यात अनेक घरात घुसले पाणी
पानशेत, खडकवासला, वरसगाव धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे पुण्यातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »