अनेकांच्या डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ दिसतात. त्यालाच काही जण डार्क सर्कल किंवा डार्क स्पॉट (dark spot) देखील म्हणतात.
Dark Circle येण्याचे कारण…
चेह-याची त्वचा सतेज, सुंदर दिसण्यासाठी डोळे सुंदर असणे तितकेच महत्वाचे असते. तणाव, निद्रानाश, हॉर्मोन्समधील बदल आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे डार्क सर्कल अर्थातच डार्क (Dark Spot) स्पॉट येतात.
‘सोहं’च्या क्रिमला महिला, तरूणींची पसंती
शुद्ध अॅलोवेरा जेल (Aloevera Gel) पासून सोहं गृह (soham gruh udyog) उद्योगने डार्क (Dark Circle) सर्कल पूर्णपणे गायब करणारे Home remedy cream बनवले आहे. यामध्ये कोणतेही रासायनिक घटक नाहीत, आणि या cream मुळे skin वर side effect देखील होत नाही. हजारो महिला ग्राहक आणि तरूणींच्या पसंतीस ते पात्र ठरले आहे.