अणुऊर्जा विभागातील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी dae.gov.in या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. ही भरती प्रक्रिया २४ पदांसाठी पार पडत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ५६ वर्ष वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यासोबतच उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या जाणार आहेत.
सिनिअर अकाउंटंट, डिस्पॅच रायडर, वरिष्ठ लेखापाल, केअरटेकर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी २९ एप्रिल २०२४ ही शेवटची तारीख आहे.
यासोबतच रेल्वे विभागाकडूनही बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
………………..
Recruitment in Atomic Energy Department
This recruitment process is being conducted for various vacant posts in Atomic Energy Department. For this recruitment process online application has to be done by visiting the site dae.gov.in. On this site you will get detailed information about the recruitment process. This recruitment process is going on for 24 posts.
Candidates up to 56 years of age can apply for this recruitment process. Candidates will have to appear in the written test. Along with this, interviews of the candidates will also be conducted.
This recruitment process is going on for various posts like Senior Accountant, Dispatch Rider, Senior Accountant, Caretaker.
Last date to apply for this recruitment process is 29th April 2024.
Along with this, the bumper recruitment process is also being implemented by the railway department.