Jyoti Malhotra संदर्भात पोलिसांकडे पुरावाच नाही! धर्मांतर, दहशतवाद्यांशी संबंधाच्या केवळ अफवाच?
हिसार : News Network ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. पण आता हिसार पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने कोणत्याही पाकिस्तानी अधिका-याशी लग्न केल्याचा किंवा धर्म परिवर्तन केल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तिचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र ती निश्चितच पाकिस्तान ऑपरेटिव्ह एजन्सीशी…